एल आय सीला नफ्यात वाढ I
एल आय सीला नफ्यात वाढ
एल आय सीला पहिल्या तिमाहीत नफ्यात वाढ
LIC ने दिलेल्या माहितीनुसार, जून अखेर तिमाहीत कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात वाढ झाली असून हि रक्कम रु. ६०३/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २४.३/- कोटी होती.
प्रिमिअम मधून उत्पन्न रु. ९८,८०५.२५/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ८२,३७५.६१/- कोटी होती.
एकूण मालमत्ता व्यवस्थापन रु. ४१.०२/- लाख कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३८.१३/- लाख कोटी होती.
या तिमाहीत कंपनीने रु.३६,८१,७६४/- कोटी मूल्यांकन च्या पॉलिसी विकल्या आहेत.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo‘
- लोकप्रिय नव्हे, Right Career Choice – प्राजक्ताचा विश्वविक्रमी उपक्रम
- होळीमध्ये केसांचे आरोग्य जपण्यासाठी स्मार्ट टिप्स
- भारताला जागतिक डेटा सेंटर हब बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा पुढाकार
- सर्जनशीलतेपासून जागतिक यशापर्यंतचा प्रवास – पंकज सुरेश पाटील
- लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा The Picnic Man सुनील आव्हाड


