सौ कविता देशमुख संचालक मुंबई बँक I सौ रचना लचके बागवे लिखित सप्तरंग उद्योजकतेचे पुस्तक प्रकाशन I
सौ कविता देशमुख संचालक मुंबई बँक I सौ रचना लचके बागवे लिखित सप्तरंग उद्योजकतेचे पुस्तक प्रकाशन I
मनात ठरवलं तर स्त्री काहीही करू शकते. एक साधी गृहिणी मुंबई बँकेवर संचालक होऊ शकते. गृहिणी ते समाजसेविका ते राजकारणी ते उद्योजिका ते मुंबई बँकेवर संचालक असा आयुष्याचा अनोखा चढता आलेख आहे, सौ कविता देशमुख यांचा. सर्व सामान्यगृहिणी, एकत्र कुटुंब, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आणि त्यातून आपल्या स्वप्नांना पंख देत आपल्या आयुष्याचा आनंद घेत त्यांनी फक्त स्वतःचे स्वप्न पूर्ण न करता हजारो महिलांना प्रेरणा देत, त्यांना स्वप्न पाहायला शिकवलं आणि प्रत्येक कामात नवनवीन गोष्टी शिकून, त्या आपल्या कामात अंमलात आणल्या. प्रत्येक ठिकाणी यश संपादन केले. अशा कविताजींच्या यशाचा प्रवास सौ रचना लचके बागवे यांच्या “सप्तरंग उद्योजकतेचे” या पुस्तकात “स्त्री धन” या अध्यायात उलगडला आहे.अर्थसंकेत – मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक वर्तमानपत्र
पुस्तक खरेदीसाठी संपर्क – 9930026020
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- लोकप्रिय नव्हे, Right Career Choice – प्राजक्ताचा विश्वविक्रमी उपक्रम
- होळीमध्ये केसांचे आरोग्य जपण्यासाठी स्मार्ट टिप्स
- भारताला जागतिक डेटा सेंटर हब बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा पुढाकार
- सर्जनशीलतेपासून जागतिक यशापर्यंतचा प्रवास – पंकज सुरेश पाटील
- लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा The Picnic Man सुनील आव्हाड


