जिओ (Jio) च्या २९९९ रुपयांच्या प्लानमध्ये ३००० रुपयांचे अतिरिक्त फायदे I
जिओ (Jio) च्या २९९९ रुपयांच्या प्लानमध्ये ३००० रुपयांचे अतिरिक्त फायदे
जिओ कंपनीने इंडिपेंडन्स ऑफर सादर केली असून या अंतर्गत कंपनी २,९९९ रुपयांच्या वार्षिक प्लानवर ३,००० रुपयांचे फायदे मिळणार आहेत.
या प्लानची वैधता ३६५ दिवसांची आहे. यूजर्सना प्रतिदिन २.५ जीबी डेटा दिला जात आहे. संपूर्ण वैधता दरम्यान, युजर्सना ९१२.५ GB डेटा दिला जाईल.
कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्यासाठी अनलिमिटेड कॉलिंग सुविधा दिली जाईल.
दररोज १०० एसएमएस देखील या प्लानमध्ये मिळतील.
डिस्ने + हॉटस्टार मोबाईलचे सबस्क्रिप्शन १ वर्षासाठी विनामूल्य मिळणार आहे.
३००० रुपयांचे अतिरिक्त फायदे खालीलप्रमाणे
यूजर्सना ७५० रुपयांचे AJIO चे कूपन दिले जाईल.
Netmeds वर ७५० रुपये चे कूपन दिले जाईल.
ixigo वर ७५० रुपये सूट देखीलमिळणार आहे
याशिवाय ७५० रुपयांचा ७५ GB डेटाही दिला जाणार आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo