जेट एअरवेज कडून विमान खरेदी I
जेट एअरवेज कडून विमान खरेदी
एअरबसला मिळाली जेट एअरवेज कडून $५.५ बिलियनची ऑर्डर
जेट एअरवेज इंडिया लिमिटेड कडून एअरबस ला $५.५ बिलियन ची ऑर्डर मिळाली असून युरोपिअन विमान बनविणाऱ्या कंपन्या जगात आघाडीवर आहेत.
अ३२० नेवोजेट व अ२२० विमाने बनविण्याचे हे काम असून बोईंग कंपनी व एम्ब्रा एअर SA या कंपन्या देखील चर्चेत आहेत.
जेट एअरवेज हे भारतातील प्रमुख ५ एअरलाईन्स मध्ये येत असून त्यांना फ्लाईंग लायसेन्स मागील महिन्यात मिळाले आहे. जेट एअरवेज च्या अधिकार्यांनी सांगितले कि, आम्ही सर्व शक्यतांवर काम करीत असून आम्ही एअरक्राफ्ट ची निवड व फ्लीट प्लॅन याविषयी लवकरच निर्णय घेऊ.

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- ‘खवणे कयाक्स’ ठरला ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’
- ‘ईशा टूर्स’ ठरला ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड’
- मराठी माणूस जोखीम घेऊन मोठा व्यवसाय करू शकतो – डॉ. अविनाश फडके
- राजगुरू टूर्सचा ‘बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड’ पुरस्काराने सन्मान
- उद्योग व्यवसायात येण्यासाठी मराठी माणसांची मानसिकता बदलणे गरजेचे
