आय सी आय सी आय बँकेला रु. ६९०५/- कोटी नफा I
आय सी आय सी आय बँकेला रु. ६९०५/- कोटी नफा
आय सी आय सी आय बँकेला नफ्यात ५०% ची वाढ
ICICI बँक ने दिलेल्या माहितीनुसार, जून अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात ५०% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ६९०५/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ४६१६/- कोटी होती.
बँकेला निव्वळ व्याज उत्पन्न २१% ने वाढले असून रु. १३,२१०/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १०,९३६/- कोटी होती.
निव्वळ व्याज मार्जिन ४.९२% आहे. मार्च अखेर तिमाहीत ४% होते. इतर उत्पन्न २५% ने वाढले असून रु. ४६२९/- कोटी आहे. फी उत्पन्नात ३२% ची वाढ झाली असून रु. ४२४३/- कोटी आहे. तरतुदीत ६०% घट झाली असून रु. ११४४/- कोटी आहे. जून तिमाहीत आपत्कालीन तरतूद रु.१०५०/- कोटी आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo