हुरूनद्वारे श्रीमंत भारतीय महिलांची यादी जाहीर I
हुरूनद्वारे श्रीमंत भारतीय महिलांची यादी जाहीर
HCL टेक्नॉलॉजीजच्या रोशनी नाडर मल्होत्रा ८४,३३० कोटींच्या निव्वळ संपत्तीसह यादीत अव्वल स्थानावर
Nykaa च्या संस्थापक फाल्गुनी नायर ५७,५२० कोटींच्या निव्वळ संपत्तीसह यादीत दुसऱ्या स्थानावर
बायोकॉनच्या संस्थापक किरण मुझुमदार शॉ या २९,०३० कोटी संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर
दिवीज लॅबोरेटरीजच्या निलिमा मोटापार्टी रु. २८,१८० कोटी,
झोहोच्या राधा वेंबू रु. २६,६२० कोटी,
USV च्या लीना गांधी तिवारी रु. २४,२८० कोटी,
थरमॅक्सच्या अनु आगा आणि मेहर पुदुमजी रु. १४,५३० कोटी,
डॉ. PathLabs च्या वंदना लाल रु. ६,८१० कोटी
हिरो फिनकॉर्पच्या रेणू मुंजाल रु. ६,६२० कोटी
देशातील १०० श्रीमंत महिलांचा समावेश
यादीत सर्वाधिक प्रवेश करणाऱ्यांमध्ये दिल्लीतून २५, त्यानंतर मुंबई २१ आणि हैदराबाद १२ महिलांचा समावेश
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo