ग्रासिम इंडस्टीजला रु. १०६८/- कोटी नफा I Grasim Industries profit of Rs. 1068/- Crore I
ग्रासिम इंडस्टीजला रु. १०६८/- कोटी नफा
ग्रासिम इंडस्ट्रीज ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात १२२.४१% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १०६८.०३/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ४८०.१९/- कोटी होती. या तिमाहीत ऑपरेटिंग महसुलात ४५.१०% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ६३७६.३९/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ४३९४.२५/- कोटी होती. ऑपरेटिंग मार्जिन १२.१०% असून मागील वर्षी या तिमाहीत १०.०१% होते.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo