Gold ETF – लोकांचा ऑनलाईन डिमॅट स्वरुपात सोने खरेदीकडे कल
Gold ETF – लोकांचा ऑनलाईन डिमॅट स्वरुपात सोने खरेदीकडे कल
सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून नेहमीप्रमाणेच सोने वर्ष २०२० मध्ये सुद्धा सर्वाधिक पसंतीस उतरले.
२०१९ मध्ये केवळ १६ कोटीची गुंतवणूक ‘गोल्ड ईटीएफ’मध्ये झाली होती.
२०२० मध्ये १४ ‘गोल्ड ईटीएफ’ योजनांमधून तब्बल ६६५७ कोटींची गुंतवणूक झाली आहे.
करोना संकटामुळे वर्ष २०२१ मध्ये सोने तेजीत राहील, असा अंदाज आहे.
डॉलरमध्ये अवमूल्यन झाल्याने सुद्धा ‘गोल्ड ईटीएफ’मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली आहे.
सोन्याची किंमत रुपये ५०,००० च्या पार निघून गेली आहे.
अर्थसंकेत – मराठी उद्योजकांचे हक्काचे व्यासपीठ !
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा !