२०२२ मध्ये EPFO च्या सदस्यांमध्ये वाढ I
२०२२ मध्ये EPFO च्या सदस्यांमध्ये वाढ
एम्प्लॉयी प्रॉव्हिडन्ट फंड ऑर्गनायझेशन मार्फत नव्या जॉब ची संख्या वाढल्याने त्यांच्या सदस्यसंख्येत वाढ झाली असून हि एप्रिल २०२२ अखेर हि संख्या १.७ मिलियन आहे. एप्रिल २०२१ अखेर हि संख्या १.२७ मिलियन होती. तर मार्च २०२२ अखेर हि संख्या १.५३ मिलियन आहे.
EPF अँन्ड MP ऍक्ट १९५२ नुसार, या महिन्यात एकूण १.७ मिलियन निव्वळ सदस्य असून त्यात ०.९२ मिलियन नवे सभासद आहेत. या पेरोल डेटा मध्ये वय वर्ष २२-२५ दरम्यान चे सभासद अधिक असून त्यानंतर २९ ते ३५ वयोगटातील सभासद आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, हरियाणा, दिल्ली हे सहा राज्ये जॉब निर्मितीत आघाडीवर असून या राज्यातून मिळून एकूण १.१६ मिलियन सभासद या महिन्यात जोडले गेले आहेत

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- ‘खवणे कयाक्स’ ठरला ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’
- ‘ईशा टूर्स’ ठरला ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड’
- मराठी माणूस जोखीम घेऊन मोठा व्यवसाय करू शकतो – डॉ. अविनाश फडके
- राजगुरू टूर्सचा ‘बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड’ पुरस्काराने सन्मान
- उद्योग व्यवसायात येण्यासाठी मराठी माणसांची मानसिकता बदलणे गरजेचे
