आयशर मोटर्सला नफ्यात १६% ची वाढ I Eicher Motors profit increased by 16% I
आयशर मोटर्सला नफ्यात १६% ची वाढ
आयशर मोटरने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला रु. ६१०.१४/- कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ५२६.१४/- कोटी होती. त्यामध्ये १५.९६% ची वाढ झाली आहे. ऑपरेटिंग महसुलात ८.६०% ची वाढ झाली असून रु. ३१९३.३२/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २९४०.३३/- कोटी होती.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo