ई कॉमर्स साईटवरील फसवी मते ओळखण्यासंदर्भात शासनाचा अहवाल होणार तयार I
ई कॉमर्स साईटवरील फसवी मते ओळखण्यासंदर्भात शासनाचा अहवाल होणार तयार
डिपार्टमेंट ऑफ कन्झ्युमर अफेर चे सेक्रेटरी रोहित कुमार सिंग यांनी ई कॉमर्स कंपन्यांना मिळणारे फसवी मते व स्टार रेटिंग संदर्भात काळजी घेण्याकरिता स्टॅंडर्ड फ्रेमवर्क बनवले आहे. व ते याबाबत या ईकॉमर्स कंपन्यांशी बोलतील. हि नियमावली लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.
हे रिव्ह्यू नेमके युझरनेच दिले आहेत का हे जाणणे व त्याची सत्य ता पडताळणे हि प्रमख बाब आहे. अधिकाधिक लोक ऑनलाईन शॉपिंग करीत आहेत. त्यामुळे हि बाब प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे. असे सिंग यांनी सांगितले. हि नियमावली डिपार्टमेंट ऑफ कन्झ्युमर अफेअर ने बनविली आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi