डॉ. रेड्डीला नफ्यात १२% ची वाढ I
डॉ. रेड्डीला नफ्यात १२% ची वाढ
डॉ. रेड्डी लॅबोरेटरीज लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत कंपनीला रु.१११४/- कोटींचा निव्वळ नफा झाला असून त्यात १२% ची वाढ झाली आहे. एकूण महसूल ९.४% ने वाढला असून हि रक्कम रु. ६३३२/- कोटी आहे. एकूण उत्पन्न ४०% ने वाढले असून हि रक्कम रु. १८९९/- कोटी आहे. ऑपरेटिंग मार्जिन २९.९९% आहे. कंपनीचा जागतिक स्तरावर एकूण उलाढाल; १८% ने वाढली आहे. एकूण रक्कम रु. ५५९५/- कोटी आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- लोकप्रिय नव्हे, Right Career Choice – प्राजक्ताचा विश्वविक्रमी उपक्रम
- होळीमध्ये केसांचे आरोग्य जपण्यासाठी स्मार्ट टिप्स
- भारताला जागतिक डेटा सेंटर हब बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा पुढाकार
- सर्जनशीलतेपासून जागतिक यशापर्यंतचा प्रवास – पंकज सुरेश पाटील
- लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा The Picnic Man सुनील आव्हाड


