डाबरने जाहीर केला २५०% डीव्हीडेंड I
डाबरने जाहीर केला २५०% डीव्हीडेंड
FMCG कंपनी डाबर ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीकरिता कंपनीला रु. ४९०/- कोटींचा निव्वळ नफा झाला असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ५०४/- कोटी होती. या तिमाहीत एकूण महसूल रु. २९८६/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २८१८/- कोटी होती.
कंपनीने २०२३ आर्थिक वर्षाकरिता २५०% डीव्हीडेंट जाहीर केला आहे. या तिमाहीत एकूण उत्पन्न रु. ६००/- कोटी असून कंपनी बादशहा मसाला चे भागभांडवल विकत घेणार आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- लोकप्रिय नव्हे, Right Career Choice – प्राजक्ताचा विश्वविक्रमी उपक्रम
- होळीमध्ये केसांचे आरोग्य जपण्यासाठी स्मार्ट टिप्स
- भारताला जागतिक डेटा सेंटर हब बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा पुढाकार
- सर्जनशीलतेपासून जागतिक यशापर्यंतचा प्रवास – पंकज सुरेश पाटील
- लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा The Picnic Man सुनील आव्हाड


