क्रॉम्प्टन ग्रिव्हसला नफ्यात १७% ची घट I
क्रॉम्प्टन ग्रिव्हसला नफ्यात १७% ची घट
क्रॉम्प्टन ग्रिव्हस कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२२ अखेर अखेर तिमाहीत कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात १७.६९% ची घट झाली असून हि रक्कम रु. १३०.७१/- कोटी आहे. मागणीत घट झाल्याचे कंपनीने सांगितले.
मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु.१५८.८१/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता. ऑपरेटिंग महसूल २२.७% ने वाढला असून हि रक्कम रु. १६९९.५०/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १३८५.१२/- कोटी होती. एकूण खर्च ३१.५७% ने वाढला असून हि रक्कम रु. १५६४.५४/- कोटी आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- लोकप्रिय नव्हे, Right Career Choice – प्राजक्ताचा विश्वविक्रमी उपक्रम
- होळीमध्ये केसांचे आरोग्य जपण्यासाठी स्मार्ट टिप्स
- भारताला जागतिक डेटा सेंटर हब बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा पुढाकार
- सर्जनशीलतेपासून जागतिक यशापर्यंतचा प्रवास – पंकज सुरेश पाटील
- लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा The Picnic Man सुनील आव्हाड


