कोल इंडियाला रु. ६६९२/- कोटी नफा I Coal India profit of Rs. 6692/- Crore I
कोल इंडियाला रु. ६६९२/- कोटी नफा
कोल इंडियाला चौथ्या तिमाहीत नफ्यात ४६% ची वाढ
कोल इंडिया ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ४५.९१% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ६६९२.९४/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ४५८६.७८/- कोटी होती. ऑपरेटिंग महसुलात २२.४९% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३२,७०६.७७/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २६,७००.१४ /- कोटी होती. या तिमाहीत २०९ मिलियन टन कोल चे उत्पादन कंपनीने घेतले आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo