Bse Sme मधून बिनव्याजी भांडवल उभारणी I
Bse Sme मधून बिनव्याजी भांडवल उभारणी I
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज मध्ये ४४२ लघु व मध्यम उद्योजकांनी लिस्टिंग करून करोडो रुपयांचे भांडवल उभे केले आहे. सर्वाधिक लघु उद्योजक हे महाराष्ट्रातून आहेत व महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी अनेक संधी आहेत. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज मध्ये नोंदणी केलेल्या उद्योगांचे एकूण भाग भांडवल जवळपास ७०,००० हजार कोटी रुपये इतके झाले आहे, अशी माहिती श्री अजय ठाकूर यांनी दिली.
१ कोटीहून अधिक टर्नओव्हर असल्यास शेअर बाजारात कंपनीची नोंदणी करून बिनव्याजी भांडवल उभारणी करण्यासाठी संपर्क करा. 8082349822
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- गोदरेज फाउंडेशनतर्फे ‘ग्लोबल अॅक्सेस टू टॅलेंट फ्रॉम इंडिया (GATI) फाउंडेशन’चे सहसादरीकरण
- स्मार्ट होम कॅमेऱ्यांमुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो – गोदरेज सर्वेक्षण
- बास्किन रॉबिन्सने क्विक कॉमर्स व स्नॅकिंग ट्रेंडसाठी रिटेल विस्तार केला
- विचार ते अंमलबजावणी: डॉ. अमित बागवे घडवत आहेत महाराष्ट्र उद्योगजगतात क्रांती
- पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांना मानद डॉक्टरेट