बॉश लिमिटेडला निव्वळ नफ्यात २७% ची घट I Bosch limited profit reduced by 27% I
बॉश लिमिटेडला निव्वळ नफ्यात २७% ची घट
ऑटो कंपोनंट मेकिंग कंपनी बॉश लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात २७.२८% ची घट झाली असून हि रक्कम रु. ३५०.५/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ४८२/- कोटी होती. या कालावधीत एकूण ऑपरेटिंग महसूल रु. ३३११/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३२१५.९/- कोटी होती. या तिमाहीत एकूण खर्चात वाढ झाली असून हि रक्कम रु. २९७२.२/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २६९३/- कोटी होती. ३१ मार्च २०२२ अखेर आर्थिक वर्षात कंपनीला रु. १२१७/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता. तर या कालावधीत एकूण ऑपरेटिंग महसूल रु. ११,७८१.६/- कोटी आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo