बँक ऑफ इंडियाला नफ्यात दुपटीने वाढ I Bank of India profit doubles I
बँक ऑफ इंडियाला नफ्यात दुपटीने वाढ
बँक ऑफ इंडियाला निव्वळ नफ्यात दुपटीने वाढ
सरकारी मालकीची कंपनी बँक ऑफ इंडिया ने दिलेल्या माहितीनुसार, निव्वळ नफ्यात दुपटीने वाढ झाली असून हि रक्कम रु. ६०६/ – कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २५०/- कोटी होती. या तिमाहीत एकूण उत्पन्न वाढले असून रु. ११,४४३.४६/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ११,१५५.५३/- कोटी होती. बँकेचे एकूण अनुत्पादित मालमत्ता प्रमाण ९.९८% असून निव्वळ अनुत्पादित मालमत्ता प्रमाण २.३४% आहे.

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
