व्याज दर दरसाल ८.४५% पासून बजाज हाउसिंग फायनान्स फेस्टिव्ह होम लोन्स I
व्याज दर दरसाल ८.४५% पासून बजाज हाउसिंग फायनान्स फेस्टिव्ह होम लोन्स
सादर करत आहे बाजारातील सर्वात कमी पैकी एक होम लोन ईएमआयज ज्याची सुरुवात आहे रु.729/ लाख* पासून.
बजाज हाउसिंग फायनान्स लि. ही बजाज फायनान्स लि. ची उपकंपनी आहे, जी भारतातील मोठ्या आणि अत्यंत विविधिकृत फायनान्शिअल सर्विसेस कंपन्यांपैकी एक आहे. आज तिने होम लोन्सवर फेस्टिव्ह ऑफर घोषित केली आहे, ज्याच्या व्याज दराची सुरवात पगारदार अर्जदारासाठी दरसाल 8.45%* पासून होते.
फेस्टिव्ह ऑफरमध्ये संभाव्य ग्राहकाला ह्या उद्योगातील सर्वात कमी समान मासिक हप्त्याचा (ईएमआय) लाभ मिळतो, ज्याची सुरुवात रु.729 दर लाख आहे*.
ही ऑफर ह्यांच्यासाठी वैध आहे:
1. 750 किंवा जास्त क्रेडिट स्कोअर असलेल्या अर्जदारांसाठी
2. होम लोनचं वाटप सप्टेंबर 13, 2023 ते नोव्हेंबर 12, 2023 दरम्यान होईल.
संभाव्य ग्राहकांना कंपनीच्या वेबसाईटवर किंवा कोणत्याही शाखेत भेट देऊन होम लोन घेता येईल.
बजाज हाउसिंग फायनान्सचे होम लोन्स अनेक वैशिष्ट्यांसह मिळतात, जसं परतफेडीचे सुलभ पर्याय आणि 48 तासांमध्ये वाटप*.
बजाज हाउसिंग फायनान्सचे होम लोन्स इतर अनेक लाभांसोबत मिळतात, जसं परतफेडीचे सुलभ पर्याय, 40 पर्यंत वर्षांची मुदत आणि तुमचा व्याज दर रेपो दरासोबत जोडता येतो.
*नियम आणि अटी लागू.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- डॉ. मारुती पवार यांना सन्माननीय डॉक्टरेट पदवी प्रदान – भारताच्या ‘स्टील व्हिजनरी’च्या प्रेरणादायी वाटचालीला सलाम
- गोदरेज फाउंडेशनतर्फे ‘ग्लोबल अॅक्सेस टू टॅलेंट फ्रॉम इंडिया (GATI) फाउंडेशन’चे सहसादरीकरण
- स्मार्ट होम कॅमेऱ्यांमुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो – गोदरेज सर्वेक्षण
- बास्किन रॉबिन्सने क्विक कॉमर्स व स्नॅकिंग ट्रेंडसाठी रिटेल विस्तार केला
- विचार ते अंमलबजावणी: डॉ. अमित बागवे घडवत आहेत महाराष्ट्र उद्योगजगतात क्रांती