बजाज ऑटोच्या निव्वळ नफ्यात २० टक्क्यांनी वाढ I
बजाज ऑटोच्या निव्वळ नफ्यात २० टक्क्यांनी वाढ
दुसर्या तिमाहीत कंपनीचा नफा १,५३०/- कोटी रुपये
तिमाही आधारावर कंपनीच्या नफ्यात ३० टक्क्यांनी वाढ
सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर १६ टक्क्यांनी वाढून १०,२०२/- कोटी रुपये झाला
सप्टेंबर तिमाहीत बजाज ऑटोची एकूण विक्री वार्षिक आधारावर ०.६ टक्क्यांनी वाढून ११.५१ लाख युनिट झाली
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- लोकप्रिय नव्हे, Right Career Choice – प्राजक्ताचा विश्वविक्रमी उपक्रम
- होळीमध्ये केसांचे आरोग्य जपण्यासाठी स्मार्ट टिप्स
- भारताला जागतिक डेटा सेंटर हब बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा पुढाकार
- सर्जनशीलतेपासून जागतिक यशापर्यंतचा प्रवास – पंकज सुरेश पाटील
- लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा The Picnic Man सुनील आव्हाड


