अशोक लेलँड कंपनीला रु. ९०१/- कोटींचा नफा I Ashok Leyland profit of Rs. 901/- Crore I
अशोक लेलँड कंपनीला रु. ९०१/- कोटींचा नफा
अशोक लेलँड कंपनीला चौथ्या तिमाहीत रु. ९०१.४/- कोटींचा निव्वळ नफा
कमर्शिअल गाड्या बनविणारी कंपनी अशोक लिल्यान्ड कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेर तिमाहीत कंपनीला रु.९०१.३७/- कोटींचा निव्वळ नफा झाला असून त्यात २७३.७४% ची वाढ झाली आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २४१.१७/- कोटी होती. ऑपरेटिंग महसुलात २४.९०% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ७०००.४९/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ८७४४.२९/- कोटी होती. ऑपरेटिंग मार्जिन ८.८७% असून मागील वर्षी या तिमाहीत हे प्रमाण ७.६३% होते. निव्वळ नफा मार्जिन १०.३१% आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo