संघर्षाची आणि यशाची प्रेरणादायी कथा I

संघर्षाची आणि यशाची प्रेरणादायी कथा I

Proposal for Story Coverage in Book

तुमच्या संघर्षाची आणि यशाची कथा समाजासाठी प्रेरणादायी आहे, ती कथा शब्दबद्ध होऊन तिची कायमस्वरूपी नोंद झाली पाहिजे, जी तुमच्या येणाऱ्या पिढयांना व समाजाला जगण्याचे मर्म सांगेल.

“खऱ्या संघर्षाच्या कथा सांगायच्या असतात, नाहीतर त्या नष्ट होतात आणि जेव्हा त्या नष्ट होतात, तेव्हा आपण कोण आहोत किंवा आपण इथे का आलो आहोत हे आपल्याला आठवत नाही.” – स्यू मॉन्क किड, लेखक

नवीन आगामी पुस्तकासाठी उद्योजकांच्या अशा प्रेरणादायी कथांच्या शोधात आम्ही आहोत, ज्या कथा कोणी कधी ऐकलेल्या नाहीत.

Arthsanket Book Offer 2024
Arthsanket Book Offer 2024

डिलिव्हरेबल्स – रु. २०,०००/-

१) पुस्तकात ३ ते ४ पानांची कथा

२) पुस्तकाच्या १५ छापील प्रती

३) १५ मिनिटांचा जीवन प्रवास व्हिडिओ मुलाखत अर्थसंकेत यूट्यूब चॅनेलवर प्रकाशित केली जाईल

४) लिखित छोटी मुलाखत ३ इंग्रजी बिझनेस वेबसाइटवर प्रकाशित केली जाईल

५) लिखित छोटी मुलाखत अर्थसंकेतच्या वेबसाईटवर  (मराठी आणि इंग्रजी) प्रकाशित केली जाईल.

६) संपर्क तपशीलांसह १०० हून अधिक व्हॉट्सॲप ग्रुपवर सर्व लिंक्स शेअर केल्या जातील

७) अर्थसंकेत फेसबुक पेज आणि फेसबुक ग्रुपवरील सर्व लिंक्स संपर्क तपशीलांसह शेअर केल्या जातील

८) महाराष्ट्र बिझनेस अचिव्हर्स अवॉर्ड

९) सोशल मीडियावर पेड प्रोमोशन

डिलिवरेबल्स – रु. ४०,०००/-

१) पुस्तकात ३ ते ४ पानांची कथा

२) पुस्तकाच्या २० छापील प्रती

३) ३० मिनिटांचा जीवन प्रवास व्हिडिओ मुलाखत अर्थसंकेत यूट्यूब चॅनेलवर प्रकाशित केली जाईल

४) लिखित छोटी मुलाखत एका मराठी वृत्तपत्रात प्रकाशित केली जाईल

५) लिखित छोटी मुलाखत ३ इंग्रजी बिझनेस वेबसाइटवर प्रकाशित केली जाईल

६) लिखित छोटी मुलाखत अर्थसंकेतच्या वेबसाईटवर  (मराठी आणि इंग्रजी) प्रकाशित केली जाईल.

७) संपर्क तपशीलांसह १०० हून अधिक व्हॉट्सॲप ग्रुपवरील सर्व लिंक्स शेअर केल्या जातील

८) अर्थसंकेत फेसबुक पेज आणि फेसबुक ग्रुपवरील सर्व लिंक्स संपर्क तपशीलांसह शेअर केल्या जातील

९) महाराष्ट्र गौरव पुरस्कार

१०) फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये व्हीआयपी मान्यवरांसह एका व्यक्तीसाठी विशेष लंच / डिनर

११) सोशल मीडियावर पेड प्रोमोशन

Benefits

  1. Documentation of work / life journey
  2. Motivation to society
  3. Third party recognition
  4. PR activity
  5. Lead Generation
  6. Business Growth
  7. Award Felicitation

Note – Payment to be made in Advance.

अर्थसंकेत हि संस्था गेली १0 वर्षे मराठी भाषिक माणसांना आर्थिक साक्षर व उद्योग साक्षर करण्याचे काम करीत आहे.

अर्थसंकेत तर्फे विविध उद्योजकीय कार्यक्रम घेतले जातात. जसे कि ‘महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड’, ‘अर्थ साक्षर पुरस्कार’, ‘नवं उद्योजक पुरस्कार’, ‘महाराष्ट्र गौरव’, ‘डिजिटल इंडिया’, ‘उद्योजकांची दिवाळी पहाट’.

अर्थसंकेतचे संस्थापक डॉ अमित बागवे यांची दूरदर्शन सह्याद्री वाहिनी, आकाशवाणी व अनेक इतर वृत्तवाहिन्यांवर उद्योजकता व गुंतवणूक  विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे.

अर्थसंकेतच्या सह संस्थापक सौ रचना लचके बागवे दूरदर्शन सह्याद्री वाहिनी, झी २४ तास व अनेक इतर वृत्तवाहिन्यांवर उद्योजकता व गुंतवणूक विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे.

अर्थसंकेतने गेल्या दहा वर्षात ५०० हुन अधिक उद्योजकांचा सत्कार केला असून बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज व नॅशनल स्टॉक एक्स्चेंज मध्ये कार्यक्रम करणारी पहिली संस्था आहे. महाराष्ट्रातील ५० हुन अधिक उद्योजकीय संस्थांचा सत्कार अर्थसंकेत तर्फे करण्यात आला आहे. तसेच एकूण १५ पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत. डॉ अमित बागवे यांच्या नावावर हेलिकॉप्टरमध्ये पुस्तक प्रकाशन करण्याची तर सौ रचना लचके बागवे यांच्या नावावर ३६५ दिवस मुलाखतींच्या विश्वविक्रमाची नोंद झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *