Anand Chari guides on Sme Listing at BSE SME I
Anand Chari guides on Sme Listing at BSE SME I
Bse Sme मध्ये नोंदणीकृत ४४९ लघु व मध्यम उद्योजकांचे बाजार भांडवल ८०,००० कोटी रुपये पार
Bse Sme मध्ये नोंदणीकृत ४४९ लघु व मध्यम उद्योजकांचे बाजार भांडवल ८०,००० कोटी रुपये पार
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज मध्ये ४४९ लघु व मध्यम उद्योजकांनी लिस्टिंग करून करोडो रुपयांचे भांडवल उभे केले आहे. सर्वाधिक लघु उद्योजक हे महाराष्ट्रातून आहेत. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज Bse Sme मध्ये नोंदणी केलेल्या उद्योगांचे एकूण बाजार भांडवल जवळपास ८०,००० हजार कोटी रुपये इतके झाले आहे, अशी माहिती Bse Sme चे श्री आनंद चारी यांनी दिली.
महाराष्ट्र ग्रोथ स्टोरी कॉनक्लेव्ह हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये होणार असून पुढील सहयोग आणि भविष्यातील वाढीच्या पुढाकारांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देत भारताच्या अर्थव्यवस्थेतील पॉवरहाऊस बनण्याच्या दिशेने महाराष्ट्राचा प्रवास साजरा करत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – 8082349822
- ‘खवणे कयाक्स’ ठरला ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’
- ‘ईशा टूर्स’ ठरला ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड’
- मराठी माणूस जोखीम घेऊन मोठा व्यवसाय करू शकतो – डॉ. अविनाश फडके
- राजगुरू टूर्सचा ‘बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड’ पुरस्काराने सन्मान
- उद्योग व्यवसायात येण्यासाठी मराठी माणसांची मानसिकता बदलणे गरजेचे