पुढील दहा वर्षात अदानी ग्रुप $१०० बिलियन ची गुंतवणूक करणार I

पुढील दहा वर्षात अदानी ग्रुप $१०० बिलियन ची गुंतवणूक करणार

अदानी ग्रुप ची CEO यांनी ‘फोर्ब्स’ ग्लोबल CEO कॉन्फरन्स मध्ये बोलताना सांगितले कि, पुढील १० वर्षांत $१०० बिलियन ची गुंतवणूक व्यवसायात करतील. त्यातील ७०% गुंतवणूक हि ग्रीन एनर्जी मध्ये असेल. इंटिग्रेटेड हायड्रोजन बेस व्हॅल्यू चेन मध्ये गुंतवणूक करण्यास कंपनी वचनबद्ध आहे. याकरिता भारतात ३ नव्या कंपन्यांची स्थापन ते करतील. या माध्यमातून ३ मिलियन मेट्रिक टन च्या ग्रीन एनर्जी चे कमर्शिअलायझेशन ते करतील. तसेच जगातील एकमेव कमी खर्चात ग्रीन इलेक्ट्रॉन निर्माण करणारी कंपनी म्हणून ओळखले जाण्यास ते कटिबद्ध आहेत.यामुळे भारतात अगणित संधी निर्माण होणार असून त्यांनी सांगितले कि , भारत हि जगातील सर्वात मोठी लोकशाही राष्ट्र असून भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास साधण्यास आपण वचनबद्ध आहोत.

Adani oct 2022 (2)
Adani oct 2022 (2)

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *