गोदरेज ग्रुप आणि मुंबई फर्स्टने पर्यावरणाच्या दृष्टीने सुरु केले सोहराब पिरोजशा गोदरेज एन्व्हायरन्मेंट अवॉर्ड

गोदरेज ग्रुपने मुंबई फर्स्टच्या सहयोगाने सोहराब पिरोजशा गोदरेज एन्व्हायरन्मेंट अवॉर्ड सुरु करत असल्याची घोषणा आज केली. पर्यावरण आणि शाश्वतता या क्षेत्रांमध्ये, विशेषतः मुंबईत, लक्षणीय उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी हा विशेष उपक्रम सुरु करण्यात आला आहे. श्री. सोहराब पिरोजशा गोदरेज यांनी पर्यावरण संरक्षणासाठी केलेल्या प्रवर्तक कार्याची सन्मानपूर्वक आठवण म्हणून सुरु करण्यात आलेला हा प्रतिष्ठित पुरस्कार पर्यावरणप्रेमींच्या पुढच्या पिढीला प्रेरणा देऊन त्यांचा वारसा पुढे चालवण्याचा एक उपक्रम आहे.

सोहराब पिरोजशा गोदरेज एन्व्हायरन्मेंट पुरस्कारामध्ये काही महत्त्वपूर्ण उद्दिष्ट्ये आखण्यात आली आहेत. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये शाश्वत पर्यावरण प्रकल्पांचे नेतृत्व करणाऱ्या प्रवर्तकांचा सन्मान करण्याबरोबरीनेच, पर्यावरणाप्रतीच्या जबाबदारीचे पालन करण्यासाठी विशिष्ट सवयींचा स्वीकार केला जावा, सर्वोत्तम प्रथांची माहिती सर्वत्र पोहोचावी व त्यांचा अवलंब करण्याची प्रेरणा दिली जावी हा देखील हा पुरस्काराचा उद्देश आहे. पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रण यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये केल्या जात असलेल्या प्रभावी प्रयत्नांचा सन्मान करणे हे देखील या पुरस्काराचे उद्दिष्ट आहे.

सोहराब पिरोजशा गोदरेज एन्व्हायरन्मेंट पुरस्काराच्या मूल्यमापन निकषांमध्ये प्रभाव, नेतृत्व आणि पर्यावरण संरक्षण व संवर्धनाप्रती बांधिलकी यासारख्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे.  समुदायाचा सहभाग, नाविन्यपूर्ण दृष्टिकोन, समर्थन व पाठिंबा मिळवण्यासाठीचे प्रयत्न, उपक्रमांची व्याप्ती पुढे वाढवली जाण्याची क्षमता, शैक्षणिक पोहोच आणि विज्ञान-आधारित दृष्टिकोन हे मुद्दे देखील विचारात घेतले जाणार आहेत.

गोदरेजइंडस्ट्रीजचेचेअरमनआणिमॅनेजिंगडायरेक्टरश्रीनादिरगोदरेज यांनी सांगितले, गोदरेजमध्येआम्हीपर्यावरणसंरक्षणसंवर्धनासाठीवचनबद्धआहोतकारणआम्हीअसेमानतोकीपर्यावरणसंरक्षणसंवर्धनहापर्यायकिंवाआपल्याआवडीनिवडीचाभागनाहीतरएकमहत्त्वाचीजबाबदारीआहेजीआपणसर्वांनीमिळूनपारपाडलीपाहिजेसोहराबपिरोजशागोदरेजएन्व्हायरन्मेंटअवॉर्डआमच्यासाठीखूपखासआहेलोकआपलीपृथ्वीनफायांच्याप्रतीआमच्यासातत्यपूर्णसमर्पणाचेहेप्रतीकआहेयापुरस्काराच्यामाध्यमातूनआम्हीमहानपर्यावरणवादीसोहराबपिरोजशागोदरेजयांनाश्रद्धांजलीवाहतआहोत.  पर्यावरणाच्यारक्षणासाठीअथकपरिश्रमकरणाऱ्याअतुलनीयव्यक्तीआणिसंस्थांचासन्मानकरतानाआम्हालाखूपआनंदहोईलआपणसर्वांनीमिळूनया ‘एन्व्हायरन्मेंटचॅम्पियन्स‘ नापाठिंबादेऊयात्यांच्यालक्षणीयप्रयत्नांमधूनप्रेरणाघेऊनभविष्यातीलपिढ्यांसाठीअधिकचांगलेविश्वउभेकरूया.”

एफआरएसनॅशनलइन्नोव्हेशनफाऊंडेशनचेभूतपूर्वअध्यक्षसीएसआयआरचेमाजीडायरेक्टरजनरलआणिसोहराबपिरोजशागोदरेजएन्व्हायरन्मेंटअवॉर्डचेज्युरीसदस्यडॉरघुनाथमाशेलकरएफआरएस यांनी सांगितले, “सोहराबपिरोजशागोदरेजहेएकअसेद्रष्टेप्रेरणादायीनेतेहोतेज्यांनीस्वतःच्याकाळाच्यापुढेजाऊनविचारकेलाशाश्वतभवितव्यासाठीपर्यावरणसंरक्षणसंवर्धनमहत्त्वाचेअसल्याचात्यांचासंदेशत्यांच्यास्मृतीकायमजागृतठेवेलपर्यावरणसंरक्षणार्थकेल्याजाणाऱ्याकार्याचासन्मानकरण्यासाठीदिलाजाणारअसलेलाहापुरस्कारभविष्यातीलपिढ्यांसाठीप्रेरणादायीठरेल.”

मुंबईफर्स्टचेव्हाईसचेअरमनश्रीरॉजरसीबीपरेरा यांनी सांगितले, “श्रीसोहराबपिरोजशागोदरेजहेस्वतःच्याकाळाच्यापुढेजाऊनविचारकरणारेदूरदर्शीनेतेहोतेत्यांनीत्यांचेसंपूर्णआयुष्यआपलावेळपैसाप्रतिभापर्यावरणसंरक्षणसंवर्धनासाठीच्याकार्यालाअर्पणकेलेहोतेअक्षरशः२४Xतेयाकार्यासाठीझटतअसतयामहानपर्यावरणवादीप्रेरणादायीनेत्यालाश्रद्धांजलीवाहण्यासाठीमुंबईफर्स्टतर्फेकेल्याजातअसलेल्याप्रयत्नांनाश्रीनादिरगोदरेजयांनीसंपूर्णपाठिंबादिलाआहेयाबद्दलमीत्यांचाआभारीआहे.”

सोहराब पिरोजशा गोदरेज एन्व्हायरन्मेंट पुरस्कारासाठी ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत नामांकने पाठवता येतील. पुरस्कार, नामांकन अर्ज याविषयी अधिक माहितीसाठी कृपया या वेबसाईटला भेट द्या:

https://spgodrejenvironmentawards.com/beta/.

sp godrej awards
sp godrej awards

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *