म्युच्युअल फंडामध्ये आतापर्यंतची उच्चांकी गुंतवणूक I
म्युच्युअल फंडामध्ये आतापर्यंतची उच्चांकी गुंतवणूक
ऑगस्ट २०२२ महिन्यामध्ये ‘एस आय पी’ अर्थात सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन माध्यमातून म्युच्युअल फंडामध्ये १२,६९३ कोटी रुपयांची गुंतवणूक
म्युच्युअल फंडामध्ये सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन माध्यमातून आतापर्यंतची उच्चांकी गुंतवणूक
२०२२ वर्षात जुलैमध्ये १२,१४० कोटी रुपये, जूनमध्ये १२,२७६ कोटी रुपये, मेमध्ये १२,२८६ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली
आर्थिक वर्ष २०२१-२२ या संपूर्ण वर्षांत या माध्यमातून १.२४ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक झाली
गेल्या पाच वर्षांत, एस आय पीच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत वार्षिक ३० टक्के दराने वाढ
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo