रायटिंग ऑफचा अर्थ कर्जमुक्ती नाही – अर्थमंत्री I
रायटिंग ऑफचा अर्थ कर्जमुक्ती नाही – अर्थमंत्री
रायटिंग ऑफचा अर्थ अनुत्पादित कर्जातून संपूर्ण मुक्तता असा होत नाही : निर्मला सिथरामन
अर्थमंत्री निर्मला सिथरामन यांनी स्पष्ट केले कि, रायटिंग ऑफचा अर्थ ,कर्ज पूर्णपणे माफ व बँकाकडून हफ्ते वसुली बंद असा होत नाही. अकाउंट प्रोसेसमध्ये बँक अनुत्पादित कर्जातून येणाऱ्या शिल्लक रकमेकारिता तरतूद करत असते. याला रायटिंग ऑफ म्हटले जाते. व थकबाकी व केलेली तरतूद यांचा फॉलोअप घेतला जातो. डिफॉल्ट अकाउंट च्या तारण मालमत्ता क्लेम मधून बँकांनी रु.१०,००० /- करोड हुन अधिक रक्कम जमा केली आहे. प्रोमोटर्स वर यासंदर्भात कारवाई केली जात असून बँक वसुली देखील करीत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची परिस्थिती मोदी शासन आल्यानंतर सुधारली आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo