GST अर्थात वस्तू व सेवा कर कायद्याचा ५ वर्षाचा प्रवास पूर्ण I
GST अर्थात वस्तू व सेवा कर कायद्याचा ५ वर्षाचा प्रवास पूर्ण
भारतातील टॅक्स क्षेत्रात झालेला मोठा बदल म्हणजे GST कायदा, जो पाच वर्षांपूर्वी लागू करण्यात आला असून तंत्रज्ञानामुळे या कायद्यात मोठे बदल झाले. व दर महिना रु.१/- लाख करोड हुन अधिकचा महसूल जमा होऊ लागला.
GST कायद्याने १७ लोकल टॅक्स कमी केले व १ जुलै २०१७ ला हा कायदा लागू झाला. या कायद्यात ४ प्रकारचे दर पत्रक असून गरजेच्या वस्तूंवर ५% कर, लक्झरी कार्स वर २८% कर लागू करण्यात आला आहे. यामध्ये १२% व १८% असे स्लॅब असून ३% कर हा गोल्ड , ज्वेलरी, खडे, तर १.५% कर पॉलिश्ड डायमंड वर लावण्यात आला आहे.
एप्रिल २०२२ मध्ये GST अंतर्गत महसूल रु. १.६८/- लाख करोड जमा झाला असून याकरिता वापरले गेलेले तंत्रज्ञान हे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व मशीन लारनिंग यावर आधारित आहे.
मागील ५ वर्षांत हा कायदा सुधारित झाला असून व्यवसाय करण्यास पूरक वातावरण निर्माण करून टॅक्स दोष काढत आहे.

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- ‘खवणे कयाक्स’ ठरला ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’
- ‘ईशा टूर्स’ ठरला ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड’
- मराठी माणूस जोखीम घेऊन मोठा व्यवसाय करू शकतो – डॉ. अविनाश फडके
- राजगुरू टूर्सचा ‘बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड’ पुरस्काराने सन्मान
- उद्योग व्यवसायात येण्यासाठी मराठी माणसांची मानसिकता बदलणे गरजेचे
