९८ % भारतीय जनतेस पाईप कुकिंग गॅस पुरवठा केला जाणार I Pipe Cooking Gas to 98% Indians I
९८ % भारतीय जनतेस पाईप कुकिंग गॅस पुरवठा केला जाणार
शासनाकडून राज्य सभेत मिळालेल्या माहितीनुसार, ८२% जमीन व ९८% जनतेस पाईप कुकिंग गॅस चा पुरवठा केला जाईल. याकरिता कार्य क्षेत्र विस्तार केला जाईल व कामाचे टेंडर्स १२ मे पासून सुरु होतील. मिनिस्टर ऑफ पेट्रोलियम अँन्ड नॅचरल गॅस हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले कि, बिडिंग प्रोसेस झाल्यानंतर काम प्रत्यक्ष पूर्ण होण्याकरिता काही वर्षांचा कालावधी जातो. पाईप गॅस पुरवठा हा अधिक स्वस्त असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढील काही वर्षांत ५० एलएनजी स्टेशन शासन उभारणार आहे. जागतिक स्तरावर तेलाच्या किमती वाढल्याने देशांतर्गत किमती वर परिणाम झाल्याचे ते म्हणाले.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo