हॅप्पीएस्ट माईंडला रु.४८/- करोड नफा I Happiest Minds profit of Rs. 48/- Crore I
हॅप्पीएस्ट माईंडला रु.४८/- करोड नफा
हॅप्पीएस्ट माईंड टेकला तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात १६% ची वाढ
आयटी फर्म हॅप्पीएस्ट माईंड टेक लिमिटेड ला एकत्रित निव्वळ नफ्यात १६.१% ची वाढ झाली असून हि रक्कम रु.४८.९२/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ४२.१५/- करोड चा निव्वळ नफा झाला होता. या तिमाहीत महसुलात ४७.२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २८३.९४/- करोड आहे. कंपनीला व्यवसायात वाढ तसेच आर्थिक प्रगती होत असल्याचे व्यवस्थापकीय संचालक व्यंकटरामन एन म्हणाले. या तिमाहीत ११ नवे क्लायंट मिळाले आहेत.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo