सार्वभौम सुवर्ण रोखे ४ मार्चपर्यंत उपलब्ध I Sovereign Gold Bond available till 4th March 2022 I

सार्वभौम सुवर्ण रोखे ४ मार्चपर्यंत उपलब्ध

केंद्र सरकारच्या सार्वभौम सुवर्ण रोख्यांच्या दहाव्या टप्प्यातील विक्रीला ४ मार्चपर्यंत अर्ज करता येणार

सुवर्ण रोख्यांच्या प्रत्येक ग्रॅम सोन्याची किंमत ५,१०९ इतकी निश्चित करण्यात आली आहे

‘डिजिटल’ माध्यमातून खरेदीवर प्रतिग्रॅम ५० रुपयांची सवलत

सुवर्ण रोख्यांवर वार्षिक २.५% व्याज मिळणार

gold bond Mar 2022
gold bond Mar 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Deepak Patil
Deepak Patil

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *