मुकेश अंबानी यांना अव्वल १० श्रीमंत उद्योजकांमधले स्थान गमवावे लागले
मुकेश अंबानी यांना अव्वल १० श्रीमंत उद्योजकांमधले स्थान गमवावे लागले
रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी Bloomberg Billionaires Index मध्ये ११ व्या स्थानावर घसरले.
मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत गेल्या वर्षात ५.४३ अब्ज डॉलरची वाढ झाली. तरीसुद्धा Bloomberg Billionaires Index च्या यादीत अंबानी यांची घसरण झाली आहे.
Bloomberg Billionaires Index मध्ये अव्वल स्थानी टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क आहेत. एलन मस्क यांची संपत्ती १८२ अब्ज डॉलर इतकी प्रचंड आहे.
ऍमेझॉन कंपनीचे प्रमुख जेफ बेझॉस हे दुसऱ्या स्थानी आहेत. बेझॉस यांची मालमत्ता १८१ अब्ज डॉलर आहे.
तिसऱ्या स्थानी मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेट्स असून त्यांच्या १३९ अब्ज डॉलरची संपत्ती आहे.
चौथ्या स्थानी फ्रान्समधील उद्योजक बर्नाड अरनॉल्ट असून त्यांच्याकडे १२४ अब्ज डॉलरची संपत्ती आहे.
फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग १०४ अब्ज डॉलर संपत्तीसह पाचव्या स्थानी आहेत.
वॉरेन बफे ९७.३ अब्ज डॉलरसह सहाव्या स्थानी आहेत.
सातव्या स्थानी अमेरिकन उद्योजक लॅरी पेज असून त्यांच्याकडे ९४.८ अब्ज डॉलरची संपत्ती आहे.
आठव्या स्थानी गुगलचे सह संस्थापक सर्गेई बिन असून त्यांची एकूण मालमत्ता ९१.८ अब्ज डॉलर आहे.
स्टीव्ह बालमेर नवव्या स्थानी असून ८४.९ अब्ज डॉलर इतकी त्यांची मालमत्ता आहे.
१० व्या स्थानी ८२.८ अब्ज डॉलर संपत्तीसह लॅरी एलिसन हे उद्योजक आहेत.
Bloomberg Billionaires Index नुसार गौतम अदानी ५०.४ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह २६ व्या स्थानी आहेत.
Breaking News – देशातील श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी यांचे अव्वल स्थान कायम I Mukesh Ambani I
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R