मार्च महिन्यात चलनवाढीचा दर ७.३९ टक्क्यांवर I Inflation March 2021 I
मार्च महिन्यात चलनवाढीचा दर ७.३९ टक्क्यांवर I
घाऊक किंमतींवर आधारित चलनवाढ मार्च महिन्यात ७.३९ टक्के नोंदवली गेली असून गेल्या आठ वर्षांतील ही महागाईची सर्वाधिक टक्केवारी ठरली आहे.
मार्च महिन्यात डाळी, फळे व तृणधान्ये यांच्या किंमतींत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यामुळे खाद्यपदार्थांचा महागाई दर ३.२४ टक्क्यांवर गेला.
भाज्यांचे भावही उणे ५.१९ टक्के वाढले. इंधन आणि विजेच्या दरांत मार्चमध्ये १०.२५ टक्के वाढ दिसून आली. इंधनदरांतील चलनवाढ ही मुख्यतः पेट्रोल व डिझेलमधील दरवाढीमुळे झाली आहे.
रिझर्व्ह बँकेने जूनमध्ये संपणाऱ्या तिमाहीअकेर रिटेल चलनवाढीचे ५.२० टक्क्यांचे लक्ष्य ठेवले आहे.
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R