मायक्रोफायनान्स कंपन्यांना फ्री प्रायसिंग सिस्टीमचा होणार लाभ I Microfinance Companies will benefit by Free Pricing System I
मायक्रोफायनान्स कंपन्यांना फ्री प्रायसिंग सिस्टीमचा होणार लाभ
मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या नव्या नियमावलीनुसार, या कंपन्यांकडून कर्जदारांना लावल्या जाणाऱ्या व्याजावर कॅपिंग नसेल. हि इंडस्ट्री रेग्युलेट करणार असून कर्जदारांना मात्र क्रेडिट कॉस्ट मध्ये वाढीचा सामना करावा लागेल. हि नवी नियमावली एप्रिल २०२२ पासून लागू होईल. RBI अंतर्गत रेग्युलेट केल्या जाणाऱ्या मायक्रोफायनान्स कंपन्यांना हा नियम लागू होईल. इंडिया रेटिंग ने दिलेल्या माहितीनुसार, कर्जदारांच्या नजरेत मायक्रोफायनान्स कंपन्यांचे क्रेडिट वर्दीनेस वाढेल. तसेच या कंपन्यांना विस्तार करणे सोपे होईल. नॉन मायक्रो लोन प्रॉडक्ट देखील या कंपन्यांना यामुळे वितरण करणे सोपे होणार आहे. २४ महिने कालावधीसाठी २२% व्याजदरानुसार, प्रति घर मिळणारे जास्तीत जास्त लोन रु. २.४०/- लाख होते.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo