भारत फोर्जला रु. ४२२/ – करोड नफा I Bharat Forge profit of Rs. 422/- Crore I
भारत फोर्जला रु. ४२२/ – करोड नफा
भारत फोर्जला तिसऱ्या तिमाहीत रु.४२२/- करोड चा निव्वळ नफा
ऑटोमोटिव्ह कंपोनंट कंपनी भारत फोर्ज ने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर अखेर तिमाहीत कंपनीला रु. ४२२/ – करोड चा एकत्रित निव्वळ नफा झाला आहे. महसुलात ३९% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २३९५/- करोड आहे. एकूण उत्पन्नात ७७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ५०२/- करोड आहे.निर्यातीत १०% ची वाढ झाली असून देशांतर्गत विक्री १६.५% ने वाढली आहे.कंपनीने नोएडा मधील विदर्भ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे २६% भागभांडवल खरेदी केली असून त्याचे एकूण मूल्यांकन रु.११.४/- करोड आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo