बजाज ऑटोला निव्वळ नफ्यात १०% ची वाढ I Bajaj Auto profit rises by 10% I
बजाज ऑटोला निव्वळ नफ्यात १०% ची वाढ
प्रती शेअर रु. १४०/- डीव्हीडंड
बजाज ऑटो ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात १०.२७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १४६८.९५/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १३३२.०७/- कोटी होती. ऑपरेटिंग महसुलात ७.२२% ची घट झाली असून हि रक्कम रु. ७९७४.८४/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ८५९६.१०/- कोटी होती. प्रती शेअर रु. १४०/- चा डीव्हीडंड कंपनीने जाहीर केला आहे. सप्लाय चेन वर परिणाम झाल्याने कंपनीला मोटरसायकल व कमर्शिअल व्हेईकल विभागात विक्रीत घट झाली आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo