बजाज ऑटोला निव्वळ नफ्यात १२% ची वाढ I Bajaj Auto Profit rises by 12% I
बजाज ऑटोला निव्वळ नफ्यात १२% ची वाढ
टू व्हीलर कंपनी बजाज ऑटोने दिलेल्या माहितीनुसार, एकत्रित निव्वळ नफ्यात १२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १२७५/- करोड आहे.
ऑपरेटिंग महसुलात २२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ८७६२/- करोड आहे. एकूण उत्पन्न १०% ने वाढले असून हि रक्कम रु. १४३४/- करोड आहे. कंपनीने रु. ४०५१/- करोडचे डिव्हीडंड भागधारकांना दिले आहेत.
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R