पालघर येथील आदिवासी पाड्यात सौ रचना बागवे यांचा वाढदिवस I Adivasi Pada Birthday Celebration I

पालघर येथील आदिवासी पाड्यात सौ रचना बागवे यांचा वाढदिवस I

Adivasi Pada Birthday Celebration I

पालघर येथील आदिवासी पाड्यात सौ रचना बागवे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

आर के बाजार चे श्री मनोज डुंबरे यांच्याद्वारे २० कुटुंबाना महिन्याचे रेशन देण्यात आले. तसेच सौ रचना बागवे यांच्यातर्फे सर्व लहान मुलांना केक, बिस्किटे व किट देण्यात आले.

महिलांना सॅनिटरी नॅपकिन देण्यात आले.

शाळेसाठी विविध भांडी आणि पुस्तके देण्यात आली.

Rachna Birthday
Rachna Birthday

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *