परकीय चलन साठ्यात मोठी वाढ I Foreign Exchange Reserves Grown exponentially I
परकीय चलन साठ्यात मोठी वाढ
परकीय चलन साठ्यात $३९४ मिलियन ते $६३१.९२ मिलियनची वाढ
रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ४ मार्चच्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा $३९४ मिलियन ते $६३१.९२ मिलियन पर्यंत वाढला आहे. २५ फेब्रुवारी अखेर त्यात १.४२५ बिलियन ते $६३१.५२७ बिलियन अशी घट झाली होती. ३ सप्टेंबर २०२१ च्या आठवड्यात हा साठा सर्वाधिक $६४२.४५३ बिलियन होता. विदेशी चलन मालमत्तेत वाढ झाल्याने हा साठा वाढला आहे. ४ मार्च अखेर हि मालमत्ता $६३४ मिलियन ते $५६५.४६६ बिलियन अशी वाढली होती. गोल्ड रिझर्व्ह मध्ये $१४७ मिलियन ते $४२.३२ बिलियन अशी घट झाली आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo