नेस्टले इंडियाला रु. ३८६/- करोड नफा I Nestle India profit of Rs. 386/- Crore I
नेस्टले इंडियाला रु. ३८६/- करोड नफा
नेस्टले इंडियाला चौथ्या तिमाहीत नफ्यात २०% ची घट
नेस्टले इंडिया ने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात १९.९९% ची घट झाली असून हि रक्कम रु. ३८६.६६/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ४८३.३१/- होती. प्रॉडक्ट सेल मधून महसुलात ८.४४% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३७०६.२०/- करोड आहे. रु.६५/- चा प्रति शेअर लाभांश कंपनीने जाहीर केला आहे. एकूण विक्री व देशांतर्गत विक्रीत १०.१% व १०.७% ची वाढ झाली आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo