टी व्ही एस मोटरला रु. २७७/- करोड नफा I TVS Motors profit of Rs. 277/- Crore I
टी व्ही एस मोटरला रु. २७७/- करोड नफा
टी व्ही एस मोटरला निव्वळ नफ्यात ४१% ची वाढ
टी व्ही एस मोटरला निव्वळ नफ्यात ४१% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २७७.६०/- करोड आहे. तर ऑपरेटिंग महसुलात २२% ची वाढ होऊन हि रक्कम रु. ५६१९.४/- करोड आहे.
ऑपरेटिंग नफ्यात ३०.७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु.५६२/- करोड आहे. हि तिमाहीतील सर्वाधिक नफा कमविण्याची नोंद केली आहे.
टी व्ही एस मोटरने म्हटले की, कमोडिटी खर्चात वाढ, आंतरराष्ट्रीय व्यवसायासाठी कंटेनरची कमतरता यासह लक्षणीय खर्च कमी करण्याच्या उपक्रमांद्वारे व महसूल वाढीच्या दृष्टीने विविध आव्हाने असूनही ऑपरेटिंग नफा कमविला आहे.
इलेक्ट्रिक मोबिलिटी बिझनेस करिता कंपनी बोर्डाने उपकंपनी स्थापनेस मंजुरी दिली आहे.
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R