टायटनला निव्वळ नफ्यात चार पट वाढ I Titan Profit rises Four Times I

टायटनला निव्वळ नफ्यात चार पट वाढ

टाटा ग्रुपच्या टायटन कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात चार पट वाढ झाली असून हि रक्कम रु. ६४१/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १७३/- करोड होती. एकूण विक्रीत ७५.५०% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ७२४३/- करोड आहे. मागणीत वाढ झाल्याचे कंपनीने सांगितले.

ज्वेलरी विभागात मागणीत ७७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ६१०६/- करोड आहे. घड्याळे ,चष्मे , इतर वेअरेबल विभागात उत्पन्नात वाढ झाल्याचे कंपनीने सांगितले. कंपनी टायटन स्टोअर्सच्या संख्येत वाढ करणार असून डिजिटल व ऑफलाईन पद्धतीने विक्री वर कंपनीने लक्ष केंद्रित केले आहे.

titan
titan

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

vadapav katta
vadapav katta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *