टाटा कम्युनिकेशन्सला रु. ४२५/- करोड नफा I Tata Communication Profit of Rs. 425/- Crore I
टाटा कम्युनिकेशन्सला रु. ४२५/- करोड नफा
टाटा कम्युनिकेशन्स ला निव्वळ नफ्यात १०.६% ची वाढ
टाटा कम्युनिकेशन्सला आर्थिक वर्षाच्या दुस-या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात कमी ऑपरेटिंग खर्च आणि करांमुळे १०.६% ची वाढ होऊन हि रक्कम रु. ४२५/- करोड आहे. तर एकत्रित महसूल ५.२ % ने घसरून रु. ४१७४/- करोड आहे.
कोविड -१९ साथीच्या दुसऱ्या लाटेमुळे पहिल्या तिमाहीत कंपनीच्या सेवांवर परिणाम झाला.
अनुक्रमे, नफा ४३.७% आणि महसूल १.७% ने वाढला कारण दोन्ही डेटा आणि व्हॉइस विभागांमध्ये हळूहळू पुनर्प्राप्ती झाली.व्याज आणि कर आधी कमाई (EBIT) मार्जिन पहिल्या तिमाहीत १३.७% राहिले.
टाटा कम्युनिकेशन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एएस लक्ष्मीनारायणन यांनी माहिती देताना म्हटले कि,मागील सलग तीन तिमाहीत कामगिरीत घट झाल्यानंतर पुन्हा सकारात्मकतेने काम सुरु झाले आहे.आमचे लक्ष मार्जिन वाढ व नफा सुधारण्यावर आहे.
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R