झोमॅटोला रु.६७/- करोड तोटा I Zomato Loss of Rs. 67/- Crore I
झोमॅटोला रु.६७/- करोड तोटा
झोमॅटोला तिसऱ्या तिमाहीत रु.६७/- करोडचा तोटा
झोमॅटो कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर अखेर तिमाहीत रु. ६७.२/- करोड चा एकत्रित निव्वळ तोटा झाला आहे. मागील वर्षी या तिमाहीत रु. ३५२.६/- करोड चा तोटा झाला होता. ऑपरेटिंग महसुलात ८२.४७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १११२/- करोड आहे. प्रति ग्राहक रु.७.५/-ची डिलिव्हरी चार्ज मध्ये घट झाली असून एकूण ऑर्डर व्हॅल्यू मध्ये ८४.५% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ५५००/- करोड आहे. कंपनीच्या बॅलेन्स शीट मध्ये $१.७ बिलियन ची कॅश असून फूड बिझनेस मध्ये अधिकाधिक गुंतवणूक करेल.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo