जे एस डब्ल्यू स्टीलला रु. ७,१७०/- करोड नफा I JSW Steel Profit of Rs. 7,170/- I
जे एस डब्ल्यू स्टीलला रु. ७,१७०/- करोड नफा
जे एस डब्ल्यू स्टीलला निव्वळ नफ्यात ४.५ पट वाढ
जेएसडब्ल्यू स्टील ने दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर अखेर तिमाहीत वार्षिक निव्वळ नफ्यात ३५०% ची वाढ होऊन हि रक्कम रु. ७,१७०/- करोड आहे.
ऑपरेटिंग महसुलात ६९% वाढ नोंदवली असून हि रक्कम रु. ३२,५०३/- करोड आहे.
कंपनीने नोंदवलेली टॉपलाईन आणि बॉटमलाईन मधील सर्वोत्तम कामगिरी असून देशांतर्गत पोलाद उद्योगातील मजबूत वाढ दर्शवते.तिमाहीत कच्च्या मालाची किंमत ४८% ने वाढून रु.१२,३२९/- करोड आहे. हि वाढ जागतिक अर्थव्यवस्थेत चालू असलेल्या कमोडिटी चलनवाढीचा परिणाम दर्शविते.
मान्सूनमुळे देशांतर्गत मागणीचे प्रमाण कमी झाल्याने विक्रीयोग्य पोलाद निर्यात बाजाराकडे वळवल्यामुळे कंपनीच्या टॉपलाइनला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. पावसाळ्यामुळे देशभरातील बांधकाम कामे ठप्प होतात.या तिमाहीत भांडवली खर्च रु. ३६३९/- करोड झाला.
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R