जाहिरात , मार्केटिंग व ब्रॅंडिंग माझ्यासाठी नाही I

डॉ अमित बागवे लिखित ‘लोकप्रिय ब्रँड कसा बनवावा!’ भाग २ पुस्तकातून

“आमची कोठेही शाखा नाही” या मानसिकतेमधून बाहेर पडणाऱ्या मराठी उद्योजक अजूनही जाहिरात , मार्केटिंग व ब्रॅंडिंग माझ्यासाठी नाहीत अशाच मानसिकतेमध्ये आहेत.

“मला ओळखीतूनच व्यवसाय मिळतो,” जाहिरातीसाठी पैसे नाही आहेत, मार्केटिंगची आवश्यकता नाही आणि ब्रॅंडिंगचा “ब” सुद्धा आम्हाला कळत नाही …. एक ना अनेक… जगातील कोणताही व्यवसाय हा जाहिरात , मार्केटिंग व ब्रॅंडिंग शिवाय मोठा झालेला नाही….

आपण रोज टी व्ही विकत घेत नाही, रोज गाडी विकत घेतं नाही, साबण – तेल सुद्धा रोज विकत घेत नाही हो …. पण त्यांची जाहिरात , मार्केटिंग व ब्रॅंडिंग रोज होत असते … कारण आपण बाजारात आहोत व मुख्यत्वे स्पर्धेत आहोत हे जाणवून देत राहणे आवश्यक आहे… जेव्हा कोणी कोणतीही वस्तू अथवा सेवा विकत घेण्याचा विचार करेल …. त्यावेळी त्याला माझेच नाव सुचायला हवे हा सुद्धा त्यामागचा प्रयत्न असतो….

आजच्या स्पर्धेच्या जगात व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी जाहिरात , मार्केटिंग व ब्रॅंडिंगची अतिशय गरज आहे….. आणि जाहिरात , मार्केटिंग व ब्रॅंडिंगचा योग्य वापर करता आला तर व्यवसाय अनेक पटीने वाढतो…. – डॉ अमित बागवे (संस्थापक – अर्थसंकेत)

‘लोकप्रिय ब्रँड कसा बनवावा भाग १ व भाग २’ सवलत किंमत रु. ५००/- मध्ये दोन्ही पुस्तके पोस्टेजसह उपलब्ध (मूळ किंमत रु. ६००/-) पुस्तक खरेदीसाठी संपर्क – ८०८२३४९८२२

Branding Book Part 2
Branding Book Part 2 by Dr Amit Bagwe

अर्थसंकेतच्या व्यासपीठाचा उपयोग उद्योग वाढीसाठी – श्री सुधीर म्हात्रे MEPL I रायगडावर पुस्तक प्रकाशन

‘लोकप्रिय ब्रँड कसा बनवावा भाग १ व भाग २’ सवलत किंमत रु. ५००/- मध्ये दोन्ही पुस्तके पोस्टेजसह उपलब्ध (मूळ किंमत रु. ६००/-) पुस्तक खरेदीसाठी संपर्क – ८०८२३४९८२२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *