चालू आर्थिक वर्षात रु. १.४४/- लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आयकर परतावा I 1.44/- Lakh Crore IT Refund I
चालू आर्थिक वर्षात रु. १.४४/- लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आयकर परतावा
चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत १.३८ कोटी करदात्यांना रु.१.४४/- लाख कोटींहून अधिकचा आयकर परतावा जारी करण्यात आला आहे, अशी माहिती आयटी विभागाने बुधवारी दिली. यामध्ये मूल्यांकन वर्ष २०२१-२२ (३१ मार्च २०२१ रोजी संपलेले आर्थिक वर्ष) येत असून ९९.७५ लाख करोड चे रिफंड झाले आहे.
२१ डिसेंबरपर्यंत २०२०-२१ आर्थिक वर्षासाठी ४ कोटींहून अधिक ITR दाखल करण्यात आले आहेत.
एका ट्विटमध्ये, विभागाने म्हटले आहे की १,३५,३५,२६१ संस्थांना रु.४९,१९४/- कोटी चा आयकर परतावा जारी करण्यात आला आहे आणि २.११ लाखांहून अधिक कॉर्पोरेट प्रकरणांमध्ये रु.९५,१३३/- कोटीचा कॉर्पोरेट कर परतावा जारी करण्यात आला आहे.
“CBDT ने १ एप्रिल, २०२१ ते २० डिसेंबर, २०२१ पर्यंत १.३८ कोटींहून अधिक करदात्यांना रु. १,४४,३२८ /- कोटी रुपयांचा परतावा जारी केला आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo