गॊदरेज प्रॉपर्टीजला नफ्यात ४०३% ची वाढ I Godrej Properties Profit rises by 403% I

गॊदरेज प्रॉपर्टीजला नफ्यात ४०३% ची वाढ

रिऍलिटी डेव्हलपर गोदरेज प्रॉपर्टीज ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ४०३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३६/- करोड आहे. एकूण उत्पन्न २२% ने वाढले असून हि रक्कम रु. २९०/- करोड आहे. कंपनीला ऑपरेटिंग नफ्यात वाढ झाली असून हि रक्कम रु. १०५/- करोड आहे. या तिमाहीत एकूण रु.२५७४/- करोड चे बुकिंग झाले असून एकूण ३.६१ मिलियन स्केवर फिट च्या क्षेत्रफळाची विक्री केली आहे. वडाळा ,मुंबई येथे कंपनीला ७.५ एकर च्या रिडेव्हल्पमेंट चे काम मिळाले आहे.

godrej properties
godrej properties

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Yogita
Yogita

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *