एप्रिल महिन्यात ९ दिवस बँंका राहणार बंद
एप्रिल महिन्यात ९ दिवस बँंका राहणार बंद
एप्रिल महिन्यात नऊ बँक हॉलिडे आहेत. त्यामुळे बँक हॉलीडेजचा अंदाज घेऊन बँकांशी संबंधित कामे उरकावीत.
१ एप्रिल रोजी आर्थिक वर्ष हिशेब पूर्तीसाठी बँका बंद राहतील तर २ एप्रिल रोजी गुड फ्रायडे असल्याने सार्वजनिक सुट्टी आहे.
१३ एप्रिल रोजी गुढी पाडवा, तेलगू नववर्ष, उगाडी, बैसाखी निम्मित सार्वजनिक सुट्टी आहे. तर १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय सुट्टी आहे. २१ एप्रिल रोजी रामनवमी निम्मित सुट्टी आहे.
१० एप्रिल रोजी दुसरा शनिवार, ११ एप्रिल रोजी रविवार तसेच २४ एप्रिल रोजी चौथा शनिवार आणि २५ एप्रिल रोजी रविवार बँका बंद राहतील.
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R