आदित्य बिर्ला कॅपिटलला रु. ४५०/- कोटी नफा I Aditya Birla Capital profit of Rs. 450/- Crore I
आदित्य बिर्ला कॅपिटलला रु. ४५०/- कोटी नफा
आदित्य बिर्ला कॅपिटलला चौथ्या तिमाहीत नफ्यात २०% ची वाढ
आदित्य बिर्ला कॅपिटलने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात २०% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ४५०/- कोटी आहे. एकूण महसूल १८% ने वाढला असून हि रक्कम रु. ६९६२/- कोटी आहे. २०२१-२२ आर्थिक वर्षात एकूण महसूल १६% ने वाढला असून हि रक्कम रु. २३,६३३/- कोटी आहे .निव्वळ नफा ५१% ने वाढला असून रु. १७०६/- कोटी आहे. मागील ५ वर्षात कंपनीने नफा तिपटीने वाढवला असून कंपनीच्या टीम ने उत्तम कामगिरी केल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय श्रीनिवासन म्हणाले.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo